{
  "village_code": "273200080407190000",
  "village_name": "कोंडये",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1277,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:13:51Z",
  "surveys": [
    "707",
    "710",
    "818"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा\nलिहून घेणार : सुनंदा सुरेश वेद्रे\nगट नंबर 707,710,818 वरील कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा यांचेकडून दिनांक 27/03/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा पतसंस्था यांचेकडील पत्र/जा क्र कुविसपमलां/786/2026 दिनांक 22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुयोग सुरेश वेद्रे यांनी अर्ज केलेला म्हणून नोंद केली .",
  "talathi": "दिलीप गुंडेराव महिंद्रकर"
}
