{
  "village_code": "273200080407240000",
  "village_name": "मुसलमानवाडी",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:56:32Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : राजापूर अर्बन को.ऑप.बँक लि.राजापूर\nलिहून घेणार : मुबीन अब्दुलरहिमान साटविलकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 7 तपशिल : सुहाना मोबीन साटविलकर यांच्याकरिता राजापूर अर्बन को ऑप बँक लि.राजापूर यांचा र.रु 450000/- (चार लाख पन्नास हजार )मात्र चा बोजा. - 131\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजापूर अर्बन को.ऑप.बँक लि.राजापूर यांचेकडील पत्र जावक क्र.123 दि.16/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संग्राम संतोष पाटील"
}
