{
  "village_code": "273200080407280000",
  "village_name": "वेरवली बु.",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1867,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:28:45Z",
  "surveys": [
    "1014/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nमौजे वेरवली बु. येथील बाजूस दाखल केलेली मिळकत हि श्रीकांत जयराम बेर्डे यांच्या नावे दाखल असून सदर मिळकती येथे खाता क्रं.400 व गट नं. / स. नं. 1014/1 यावर 1) शशिकांत जयराम बेर्डे ,2) शांताराम जयराम बेर्डे यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल होनेकारिता श्रीकांत जयराम बेर्डे यांनी वर्दी अर्जासह प्रतिज्ञा पत्र क्रमांक सेतू / एस आर 10246 तहसिलदार कार्यालय लांजा दिनांक 28/08/2026 दिलेवरून नोंद केली.",
  "talathi": "अरुण निंबाजी वंजारे"
}
