{
  "village_code": "273200080407290000",
  "village_name": "वेरवली खु.",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:28:33Z",
  "surveys": [
    "590"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : पारस महावीर को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड अंधेरी, मुंबई\nलिहून घेणार : अनिल काशिराम सावंत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 590 तपशिल : मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी पारस महावीर को.ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड मुंबई यांचा अनिल काशिराम सावंत यांच्या नावे रक्कम रु.1000000/- (दहा लाख रु मात्र) चा जप्ती बोजा - 1425\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र.विवअवसुली/२६-२७/२९५ दिनांक ०९/०९/२०२६ प्राप्त झाल्यावरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनम चंद्रशेखर चौगुले"
}
