{
  "village_code": "273200080407380000",
  "village_name": "निओशी",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 689,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:19:46Z",
  "surveys": [
    "193"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी :मा. निवासी नायब तहसीलदार लांजा\nआदेश क्रमांक : कुळवहिवाट दावा क्र 33/2024\nआदेश दिनांक : 14/05/2026\nमा.निवासी नायब तहसीलदार लांजा यांचे न्यायालयातील मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 70 ब प्रमाणे अन्वये कार्यवाहीचा कुळवहिवाट दावा क्र 33/2024 दिनांक :- 14/5/2026 चा, दिनांक 01/04/1957 नंतरचे प्रकाश अनंत इंदूलकर हे कुळ आहेत असे घोषित केलेला आदेश प्राप्त झाल्याने अधिकार अभिलेखाच्या कुळाचे सदरी प्रकाश अनंत इंदूलकर हे मौजे निओशी ता.लांजा जि.रत्नागिरी येथील गट क्र. 193 एकूण क्षेत्र 1.36.00 हे.आर पैकी आदेशामधील क्र.१ ते २३ पुढीलप्रमाणे १) प्रकाश काशिराम पानकर, २) प्रशांत काशिराम पानकर ३) गंगाराम सोनू तांबे ४) मंदा सोनू तांबे ५) कुंदा सोनू तांबे ६) जयवंत धनाजी तांबे ७) संतोष धनाजी तांबे ८) अंकुश रामचंद्र तांबे ९) लवू रामचंद्र तांबे १०) भिकू कानू तांबे ११) सचिन रामचंद्र तांबे १२) अशोक लक्ष्मण तांबे १३) स्नेहा रविंद्र मापणकर १४) वनीता लक्ष्मण तांबे १५) दामिनी दत्ताराम शिगम १६) जयवंती उमाजी तांबे मयत वारस सामनेवाले क्र.15 १७) शंकर धकटू तांबे १८) गणपत धकटू तांबे १९) सुर्यकांत झिमा तांबे २०) संतोष झिमा तांबे २१) चंद्रकांत झिमा तांबे २२) द्रौपदी भानू इंदवटकर (मयत) वारस - तानू भानू इंदवटकर २३) द्रौपदी विठोबा भगते (मयत) वारस - १. नंदिनी तानाजी पिलके, २. वैशाली विलास इंदवटकर यांचे मालकीचे 0.84.99 हे.आर क्षेत्रात कुळाचे नाव प्रकाश अनंत इंदूलकर हे दाखल करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "जितेंद्र तुकाराम भालेकर"
}
