{
  "village_code": "273200080407390000",
  "village_name": "बापेरे",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2484,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:21:52Z",
  "surveys": [
    "1",
    "156",
    "188",
    "216",
    "607",
    "660"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 10/08/2026\nबाजूस दाखल मिळकती मूळ मयत खातेदार – पुरुष गणपत राजबाराव विचारे यांचे मृत्यू पश्चात तत्कालीन मंडळ अधिकारीसो साटवली यांजद्वारे मंजूर गा.न.नं ६ क क्र.८७ व मंजूर फेरफार क्र. ७१६ अन्वये ए.कु.प नुसार कृष्णा गणपत विचारे यांचे एकट्याचे नावे दाखल झालेल्या आहेत. मूळ खातेदार यांना असणारे अन्य वारस १)तुकाराम गणपत विचारे २) काशिराम गणपत विचारे यांची नावे आज अखेर दाखल झालेली नाहीत.\nमूळ मयत खातेदार – पुरुष गणपत राजबाराव विचारे यांचे मृत्यू पश्चात ए.कु.प म्हणून कृष्णा गणपत विचारे हे सुद्धा मयत होऊन १)प्रभाकर कृष्णा विचारे २)रमाकांत कृष्णा विचारे ३)सुधिर कृष्णा विचारे यांची नावे बाजूस दाखल मिळकती करिता वारसा हक्काने दाखल झालेली आहेत.\nमूळ पुरुष – खातेदार यांचे मृत्यू पश्चात मंजूर वारस रजिस्टर अ.क्र ८७ व मंजूर फेरफार क्र ७१६ मधील ए.कु.प कृष्णा गणपत विचारे यांचे व्यतिरिक्त नमूद असलेले १)तुकाराम गणपत विचारे २) काशिराम गणपत विचारे यांची नावे बाजूस दाखल मिळकती करिता आजअखेर दाखल न झालेने\nअर्जदार पिलाजी तुकाराम विचारे यांनी मा.कार्यकारी दंडाधिकारी सो लांजा यांजसमोर गाव अभिलेख प्रमाणे इतर वारस यांची नावे दाखल करिता केलेले १)प्रतिज्ञापत्र क्र.सेतू /एस/आर ९६६६ दिनांक १०/०८/२०२६ २) मंजूर वारस रजिस्टर क्र ८७ व मंजूर फेरफार क्र ७१६ ३) वर्दी अर्ज सादर केलेने\nमंजूर वारस रजिस्टर व फेरफार मध्ये ए.कु.प कृष्णा गणपत विचारे यांचे व्यतिरिक्त नमूद असलेले १)तुकाराम गणपत विचारे २) काशिराम गणपत विचारे यांची नावे बाजूस दाखल मिळकती करिता गाव अभिलेख यांची खात्री करून सामाईक खात्यास दाखल केली असे.वरील प्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "युवराज कुंडलिक पोवार"
}
