{
  "village_code": "273200080407440000",
  "village_name": "भडे",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2703,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:23:26Z",
  "gone_at": "2026-11-04T10:55:32Z",
  "surveys": [
    "627"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि रत्नागिरी शाखा सापुचेतळे\nलिहून घेणार : ॐकार रामदास पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 627 तपशिल : दिनांक 31/07/2023 रोजी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. चा ॐकार रामदास पाटील यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 2474\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र 27/178 दिनांक 06/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक विजय पाटील"
}
