{
  "village_code": "273200080407500000",
  "village_name": "वाकेड",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1776,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:26:54Z",
  "surveys": [
    "1819"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत ही यशवंत रामा जाधव वगैरे ७ यांच्या नावे दाखल असून यशवंत रामा जाधव यांच्या जमिनीच्या हिश्यावर वाकेड वि.का.स.सेवा संस्था मर्या., वाकेड-बोरथडे या संस्थेचा शेती कर्जाचा गट क्र. 1819 वर र.रु.2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख मात्र) चा 7/12 च्या इतर हक्कात बोजा दाखल करणेसाठी सोसायटीचे पत्र जावक क्र. 02 दिनांक 11/06/2026 प्र. दुय्यम निबंधक श्रेणी 1 छा.क्र. 117/2026 दिनांक 03/09/2026 वर्दीअर्ज व कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन नोंद केली.",
  "talathi": "प्रिती भरत भोई"
}
