{
  "village_code": "273200080407590000",
  "village_name": "कोचरी",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 990,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:14:09Z",
  "surveys": [
    "101",
    "114",
    "1175",
    "228",
    "230",
    "232",
    "253",
    "267",
    "393",
    "434",
    "440",
    "443",
    "600"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026बाजूस दाखल केलेली मिळकत सुधीर दत्ताराम गुरव व इतर 3 यांच्या नावे दाखल असून सदर मिळकत वडिलोपार्जित आहे.मूळ खातेदार तानू गोपाळ गुरव यांच्या नावे होते व ते मयत झाल्यावर फेरफार क्र. 1224 व वारस र.क्र. 6 नुसार मुलगा दत्ताराम तानू गुरव यांचे नाव 7/12 सदरी दाखल झाले.ते मयत झाल्यावर त्यांचे वारस म्हणून सुधीर दत्ताराम गुरव व इतर 3 यांचे नाव दाखल झाले. तरी तानू गोपाळ गुरव यांना दत्ताराम तानू गुरव यांचे व्यतिरिक्त बारकू उर्फ महादेव उर्फ तानू गुरव, शंकर तानू गुरव व निर्मला उर्फ बनाबाई रामचंद्र गुरव हे अन्य तीन अपत्य वारस होते. त्यांचे नाव 7/12 सदरी दाखल झालेले नाही त्यामुळे त्यांचे पश्चात त्यांच्या वारसांची नावे सुद्धा दाखल झालेली नाहीत. त्यामुळे कब्जेदार यांच्या नावाबरोबर सहहिस्सेदार म्हणून बारकू उर्फ महादेव उर्फ तानू गुरव हे दि.09/07/2021 रोजी मयत झाल्याने त्यांचे वारस म्हणून 1) प्रकाश बारकू गुरव 2) संगीता बारकू गुरव 3) सुलभा सदानंद गुरव 4) रविना रविंद्र गुरव, सुलोचना बारकू गुरव (मयत पत्नी-14/05/2022) तसेच 5) निर्मला रामचंद्र गुरव 6) शंकर तानू गुरव यांची नावे 7/12 सदरी दाखल होणेकामी प्रकाश बारकू गुरव यांचा वर्दी अर्ज आलेवरून, मा. कार्यकारी दंडाधिकारी लांजा यांचेकडील प्रतिज्ञापत्र क्र.सेतू/एस/आर10208 दिनांक 27/08/2026, बारकू तानू गुरव, महादेव तानू गुरव व खाडाखोड केलेले विष्णू तानू गुरव हे तिन्ही व्यक्ती एकच असलेबाबतचे तसेच निर्मला रामचंद्र गुरव व बनाबाई रामचंद्र गुरव या दोन्ही व्यक्ती एकच असलेबाबतचे प्रतिज्ञापत्र क्र.सेतू/एस/आर10264 दिनांक 31/08/2026 व सुधीर दत्ताराम गुरव यांनी मा. कार्यकारी दंडाधिकारी लांजा यांचेकडील संमतीपत्र क्र.सेतू/एस/आर10210 दिनांक 27/08/2026 पाहून नोंद केली.",
  "talathi": "राधेश्याम भानुदास नागरे"
}
