{
  "village_code": "273200080407770000",
  "village_name": "विलवडे",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1357,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:27:39Z",
  "surveys": [
    "1128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी\nलिहून घेणार : प्रफुल्ल हनुमान सुर्वे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1128 तपशिल : प्रमाणे प्रफुल्ल हनुमान सुर्वे यानी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि रत्नागिरी शाखा भू तालुका राजापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1232 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.26/217 दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "तन्मयी बजरंग जठार"
}
