{
  "village_code": "273200080407860000",
  "village_name": "पाटीलगाव",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 239,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:20:43Z",
  "surveys": [
    "129",
    "132",
    "147",
    "176",
    "187",
    "194"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे बाबतीत गट क्र 129,132,147,176,187,194 या मिळकतीस कब्जेदार नर्मदा राजाराम सुतार यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीत 1) वसंत गंगाराम सुतार यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेकरिता वसंत गंगाराम सुतार यांनी वर्दी अर्जासह कार्यकारी दंडाधिकारी लांजा यांज कडील प्रतिज्ञालेख क्र. सेतू/एस/आर 6254 दिनांक : 2 जुलै 2024 दिले वरून मंजूर फेरफार क्र.72 व मंजूर वारस रजिस्टर क्र.39 नुसार सहहिस्सेदार म्हणून नाव लावणे करिता नोंद केली.",
  "talathi": "संतोष लक्ष्मण धापते"
}
