{
  "village_code": "273200084320900000",
  "village_name": "लांजा",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 13799,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:25:41Z",
  "surveys": [
    "2162",
    "3639",
    "828/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/स.हि.आ/कावि-850,1144/2026\nआदेश दिनांक : 12/10/2026\nसहहिस्सेदाराने कब्जेदार १.जयश्री मधुकर शिरगावकर २.सुगंधा सुरेश दळी ३.सुशिला नारायण शेट्ये ४.विजया नारायण शेट्ये\nमौजे लांजा येथील बाजूस दाखल मिळकतीत मानस मनोहर शेटये यांचा अविभाज्य हिस्सा असून सदरची मिळकत वडिलोपार्जित असून सदर मिळकतीत वरील अनु क्र.१ ते ४ यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेसाठी मा.तहसीलदार सो लांजा यांजकडील आदेश क्र. क्र.आरटीएस/स.हि.आ/कावि-850,1144/2026 आदेश दिनांक : 12/10/2026 प्राप्त झाल्यावरून अनु क्र१ ते ४ यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "संतोष राघोबा हांदे"
}
