{
  "village_code": "273200090407950000",
  "village_name": "वरची गुरववाडी",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 564,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:55:08Z",
  "surveys": [
    "22/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nरत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी यांजकडून सुरेन्द्र गजानन सिनकर नी सर्व्हे क्रमांक 22/8 दिनांक 12/07/2018 रोजी रत्नागिरी जिल्हा मध्यवरती सहकारी बँक लि.रत्नागिरी चा दिगंबर महादेव सिनकर यांच्या नावे र.रु.300000/- चा बोजा नोंद करण्यात आला ,दिगंबर महादेव सिनकर यांचा वारस तपास झाला असून गजानन दिगंबर सिनकर व इतर यांची नावे दाखल झाली आहेत . 564 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काजल प्रतिक पाटील"
}
