{
  "village_code": "273200090407990000",
  "village_name": "वाडापेठ",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1267,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:42:28Z",
  "surveys": [
    "1090/2",
    "1168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहुन घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी शाखा-कशेळी, राजापूर\nलिहुन देणार : प्रेमा पांडुरंग सकपाळ रा. वाडापेठ यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 71 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 1090/2, 1168, वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रेमा पांडुरंग सकपाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 47/171 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 280000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील बबन गराटे"
}
