{
  "village_code": "273200090408010000",
  "village_name": "नवेदर",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3958,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:26:03Z",
  "surveys": [
    "72/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहून घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार्री बँक लि.रत्नागिरी शाखा - कशेळी, राजापूर\nलिहून देणार : संजय शंकर फणसे रा. नवेदर यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 25 दिनांक 07/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/14 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकार्री बँक लि.रत्नागिरी शाखा - कशेळी यांचेकडील पत्र क्रमांक 47182 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्वप्नील बबन गराटे"
}
