{
  "village_code": "273200090408160000",
  "village_name": "धाऊलवल्ली",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:24:45Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,रत्नागिरी\nलिहून घेणार : संदिप लक्ष्मण कोकरे\nबाजूस दाखल केलेली मिळकत ही श्री.संदिप लक्ष्मण कोकरे यांच्या मालकीची असून सदर मिळकतीवर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा राजापूर यांचा रक्कम रु. 300000 ( अक्षरी रक्कम रुपये तीन लाख रुपये फक्त ) बोजा फेरफार क्र. 862 नुसार दाखल असून त्यांनी रक्कम रु.300000 ( अक्षरी रक्कम रुपये तीन लाख रुपये फक्त ) पुर्ण व्याजासह परतफेड केले तसे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा राजापूर यांजकडील जा. क्र. इन्स्पे -65/एचडी दि 28/09/2026 नुसार बोजा कमी करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "राधिका दत्ता गर्जे"
}
