{
  "village_code": "273200090408200000",
  "village_name": "नाटे",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 15233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-04",
  "objection_until": "2026-08-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:26:18Z",
  "surveys": [
    "24/42/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/08/2026\nबाजूस दाखल जमीन मिळकत श्रीमती शारदा सुधाकर केसरकर वगैरे ५ यांच्या नावे होती. सदर जमीन मिळकत श्री.संदीप रामचंद्र बांदकर , गुरुनाथ अनंत अणसुरकर व पर्शुराम अप्पू पाटील यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक १०८५/२०२६, दिनांक- १५/०७/२०२६ अन्वये कायम खरेदी केलेली आहे. त्यानुसार मौजे नाटे येथे फेरफार क्रमांक १५२२४ अन्वये तशी नोंद घेण्यात आली होती, मात्र तांत्रिक चुकीमुळे खरेदी घेणारपैकी संदीप रामचंद्र बांदकर व पर्शुराम अप्पू पाटील यांचीच नावे अधिकार अभिलेखात दाखल झाली होती. सबब, दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक १०८५/२०२६, दिनांक- १५/०७/२०२६ नुसार खरेदी घेणार श्री.संदीप रामचंद्र बांदकर , गुरुनाथ अनंत अणसुरकर व पर्शुराम अप्पू पाटील यांची नावे दाखल करणेकामी सदरची नोंद घेतली असे.",
  "talathi": "किशोर रावसो पिराई"
}
