{
  "village_code": "273200090408200000",
  "village_name": "नाटे",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 15234,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-04",
  "objection_until": "2026-08-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:26:18Z",
  "surveys": [
    "263/22"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/08/2026\nलिहुन देणार:-\nबशीर आब्बास वाडकर रा. नाटे(खाता क्रमांक1014) यांचे गट/सर्व्हे क्रमांक263/22, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मा.अपर जिल्हाधिकारी यांचेकडील आदेश क्र.कुवशा/कार्य-5/तु.प/एसआर-39/2026, दिनांक-29/01/2026 नुसार रविकांत भगवान धामापूरकर यांनी जमीन हस्तांतरणाच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या आत अकृषिक वापर करण्याची अट हक्का सह\nलिहुन घेणार :\nरविकांत भगवान धामापूरकर , (खाता क्रमांक :-12625)गट/सर्व्हे क्रमांक 263/22 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक राजापूर जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 297 दिनांक 24/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 906000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "किशोर रावसो पिराई"
}
