{
  "village_code": "273200090408280000",
  "village_name": "बुरंबेवाडी",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:33:35Z",
  "gone_at": "2026-11-04T10:49:11Z",
  "surveys": [
    "11/113",
    "11/114",
    "11/119",
    "11/121",
    "11/124",
    "11/126",
    "11/22",
    "11/9",
    "12/15",
    "12/17",
    "12/32",
    "12/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nबाजूस दाखल मिळकत मौजे बुरंबेवाडी येथील जमीन मालक श्री.गोपाळ लक्ष्मण घाडी यांच्या मालकीच्या जमिनीचे एकनाथ गणू नाडणकर, नारायण गणू नाडणकर, सिताबाई गणू नाडणकर, वैजयंती विजय सोड्ये हे कुळ आहेत. मा. तहसीलदार राजापूर यांच्या आदेशाने क्र./ALT/32 ओ/32 म/SR-12/2025 अन्वये जमीन कुळ एकनाथ गणू नाडणकर, नारायण गणू नाडणकर, सिताबाई गणू नाडणकर, वैजयंती विजय सोड्ये यांनी दुय्यम निबंधक राजापूर यासकडील दस्त क्रमांक 1560/2026 अन्वये रुपये 187/- मात्र चा भरणा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये दि.01/10/2026 रोजी केलेला आहे व उपरोक्त आदेशान्वये कुळ एकनाथ गणू नाडणकर, नारायण गणू नाडणकर, सिताबाई गणू नाडणकर, वैजयंती विजय सोड्येयांचे संपूर्ण क्षेत्रासाठी कब्जेदार/मालकसदरी घेणे बाबत आदेश झाल्याने कुळ एकनाथ गणू नाडणकर, नारायण गणू नाडणकर, सिताबाई गणू नाडणकर, वैजयंती विजय सोड्ये यांचे नाव सातबारा सदरी दाखल केले.",
  "talathi": "ज्ञानेश्वर चंद्रभान उगले"
}
