{
  "village_code": "273200090408350000",
  "village_name": "दळे",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2594,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:23:32Z",
  "surveys": [
    "43/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित राजापूर\nगहाणखत लिहुन देणार : अनंत धोंडू सोगम ,किशोर धोंडू सोगम ,महेश धोंडू सोगम ,सुरेखा सुर्यकांत दसुरी रा. दळे यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1317-2026 दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/6 क्षेत्र 0.1025 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनंत धोंडू सोगम ,किशोर धोंडू सोगम ,महेश धोंडू सोगम ,सुरेखा सुर्यकांत दसुरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nस्वप्नील अनंत सोगम (खाता क्रमांक :- 0) ,\nश्रीकांत झिलाजी राघव (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nस्वाती अनंत सोगम - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 708) ,",
  "talathi": "वैभव तुकाराम लांबोरे"
}
