{
  "village_code": "273200090408450000",
  "village_name": "माडबन",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4048,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:36:47Z",
  "gone_at": "2026-11-04T10:51:34Z",
  "surveys": [
    "129/10",
    "132/28",
    "133/4",
    "134/3",
    "18/20",
    "18/7",
    "20/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026बाजूस दाखल केलेली मिळकत ही शामसुंदर विष्णू भाटकर यांचे नावे दाखल असून ती वडिलोपार्जित आहे मौजे माडबन येथील फेरफार नंबर 1711 दिनांक 18/10/1974 व वा.र.नं 493 व फेरफार नंबर 1825 दिनांक 07/01/1981 प्रमाणे\n1)प्रदीप विष्णू भाटकर\n2)सुभाष विष्णू भाटकर\n3) आशालता विष्णू भाटकर\n4)रजनी बाळकृष्ण मांजरेकर\n5) विभा मोतिराम बागकर\nहे वारसाने हिस्सेदार असून त्यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल करावीत असा अर्ज आशालता विष्णू भाटकर यांनी दिलेवरून फे.क्र. 1711 , 1825 व वा.र.नं 493 प्रमाणे नावे दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "अक्षय कोंडीबा रानमाळे"
}
