{
  "village_code": "273200090408460000",
  "village_name": "वरीलवाडा",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:40:49Z",
  "gone_at": "2026-11-04T10:55:40Z",
  "surveys": [
    "24/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :14/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026श्री./श्रीमती नितांत दत्ताराम मयेकर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 24/6 वरील खातेदार कै. दत्ताराम यशवंत मयेकर हे/ह्या दिनांक 04/09/2000 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #\n1) अंजली दत्ताराम मयेकर , नाते : विधवा(पत्नी), वय :72, वारसदाराची स्थिती :हयात\n2) नितांत दत्ताराम मयेकर , नाते : मुलगा, वय :37, वारसदाराची स्थिती :हयात\n3) स्वरुपा समित सावंत , नाते : मुलगी, वय :46, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 255 प्रमाणे नावे दाखल केली असे. नितांत दत्ताराम मयेकर यांचा वर्दी अर्ज, पोलीस पाटील,यांचे कडील वारस दाखला तसेच मा.कार्यकारी दंडाधिकारी राजापूर यांचेसमोर केलेले प्रतिज्ञापत्र क्र.7835/26दिनांक 01/10/2026 तसेच स्थानिक चौकशी करून पंचयादी केली वरील सर्व कागदपत्र पाहता मयत खातेदाराला अन्य कोणीही वारस नाही..",
  "talathi": "अक्षय कोंडीबा रानमाळे"
}
