{
  "village_code": "273200090408510000",
  "village_name": "मिरगुलेवाडी",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 476,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:37:31Z",
  "surveys": [
    "59/8/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./कुवशा/कार्या-5/कावि-343/2026\nआदेश दिनांक : 24/06/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीमधील पैकी क्षेत्राची बिनशेती प्रयोजनासाठी विक्री करण्याची परवानगी घेणेसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (दुसरी सुधारणा ) अधिनियम 2025 चे कलम 42 तरतुदीप्रमाणे एकूण क्षेत्राच्या 10 % क्षेत्र खुले ठेवणे बंधनकारक आहे. असा शेर इतर अधिकारात ठेवणे साठी नायब तहसीलदार (कु.व.शा.) जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यासकडील पत्र क्रमांक/कुवशा/कार्या-5/कावी-343/2026 दि 24/06/2026 व माननीय तहसीलदार सो राजापूर यांसकडील पत्र क्रमांक/आरटीएस/कावि-872/2026 दि 12/10/2026 पाहून नोंद केली.",
  "talathi": "प्रणाली दत्तात्रय छत्रे"
}
