{
  "village_code": "273200090408530000",
  "village_name": "पडवे",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2504,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:45:50Z",
  "surveys": [
    "84/1/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026\nलिहुन देणार:-\nअनिल राजाराम ठुकरुल ,अशोक सहदेव टुकरुल ,तारामती सहदेव टुकरुल ,प्रकाश सहदेव टुकरुल ,बाळकृष्ण सिताराम ठुकरुल ,रमाकांत सहदेव टुकरुल ,संतोष सहदेव टुकरुल ,सुर्यकांत यशवंत ठुकरुल - - -रा. पडवे(खाता क्रमांक367) करीत मुखत्यारपत्र जगन्नाथ गंगाराम शिंदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/1/13, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मा. अप्पर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांसकडील क्रमांक कुवशा/कार्या-5/तु.प./एसआर-333/2026 दि 13/08/2026 नुसार जमीन हस्तांतरणाच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या आत जमिनीची संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून विकासास प हक्का सह\nलिहुन घेणार :\nजगन्नाथ गंगाराम शिंदे , (खाता क्रमांक :-680)गट/सर्व्हे क्रमांक 84/1/13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक राजापूर जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1590 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 335000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रणाली दत्तात्रय छत्रे"
}
