{
  "village_code": "273200090408530000",
  "village_name": "पडवे",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2505,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:27:48Z",
  "surveys": [
    "77/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपील/07/2026\nआदेश दिनांक : 05/08/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत ही सचिन वसंत प्रभुदेसाई यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांस कडील रजिस्टर खरेदी दस्त क्रमांक 1446 दिनांक 31 / 8/2023 ने खरेदी केली होती त्यावर फेरफार क्रमांक 2458 दिनांक 3/9/2024 तयार करण्यात आला. त्यावर मंडळ अधिकारी कुंभवडे यांनी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण होत आहे व सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी म्हणून नामंजूर केला त्यावर उपविभागीय अधिकारी राजापूर यांचे कार्यालयात आरटीएस/ अपील/ 07/ 2026 दाखल करण्यात आले त्यावर माननीय उपविभागीय अधिकारी राजापूर यांनी सचिन वसंत प्रभूदेसाई यांचे नाव बाजू दाखल केलेल्या मिळकतीस दाखल करावे म्हणून आदेश दिला .त्यानुसार माननीय उपविभागीय अधिकारी यांचे कडील आदेश आर टी एस /अपील / 07 / 2026 दिनांक 5/8/2026 पाहून सचिन वसंत प्रभुदेसाई यांचे नाव दाखल करण्यासाठी नोंद केली.",
  "talathi": "प्रणाली दत्तात्रय छत्रे"
}
