{
  "village_code": "273200090408540000",
  "village_name": "साखर",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4830,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:59:31Z",
  "surveys": [
    "75/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जैतापूर\nगहाणखत लिहुन देणार : निलम कुंजविहारी नारकर रा. साखर यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1725-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/1/अ/1 क्षेत्र 0.7650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलम कुंजविहारी नारकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रणाली दत्तात्रय छत्रे"
}
