{
  "village_code": "273200090408610000",
  "village_name": "सागवे",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1297,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:46:47Z",
  "surveys": [
    "54/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत मौजे सागवे तालुका राजापूर येथील असून सर्वे नंबर 54 हिस्सा नंबर 2/1 मध्ये कुळ सदरी नजमा अ.लतीफ बोरकर क्षेत्र 0.0300 गुंठे असे दाखल असून नजमा बोरकर यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांच्या समक्ष लिहून ठेवलेले मृत्युपत्र दिनांक- 25/11/ 202, दस्त क्रमांक 1192 पाहून कुळसदरी मृत्युपत्राने सलमान दिलदार बोरकर यांचे नाव दाखल करण्यासाठी नोंद केली",
  "talathi": "अमेय रामचंद्र साठे"
}
