{
  "village_code": "273200090408680000",
  "village_name": "कुंभवडे",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:13:46Z",
  "surveys": [
    "2150",
    "2154",
    "2171",
    "2178",
    "2181"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : कुंभवडे विविध कार्य.सहकारी सेवा संस्था मर्या.कुंभवडे, राजापूर\nलिहून देणार : सुनील जगन्नाथ बाणे रा. कुंभवडे यांनी रक्कम रुपये 60000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2181, 2150, 2154, 2178, 2171, 2181 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कुंभवडे विविध कार्य.सहकारी सेवा संस्था मर्या.कुंभवडे यांचेकडील पत्र क्रमांक दि.01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शशिकांत संतराम हिर्डेकर"
}
