{
  "village_code": "273200090408740000",
  "village_name": "बुरंबे",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 733,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:33:23Z",
  "gone_at": "2026-11-04T10:49:02Z",
  "surveys": [
    "29/5",
    "51/11/अ",
    "51/8",
    "58/7/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मिळकती मौजे बुरंबे ता. राजापूर येथील असून खातेदार जयराम अर्जुन नार्वेकर हे होते,यांच्या मृत्यु पश्यात मोहन जयराम नार्वेकर यांचे नाव ए.कु.पु वारस म्हणून दाखल सात/बारा सदरी दाखल झाले. परंतु मोहन जयराम नार्वेकर यांचे सख्खे भाऊ श्रीधर जयराम नार्वेकर , अशोक जयराम नार्वेकर , रमाकांत जयराम नार्वेकर नावे सात/बारा सदरी दाखल झाले नाही.\nमौजे मूळ सागवे येथील फेरफार क्र-10302 व वारस रजिस्टर क्र-907 दि. 30/01/1989 व मे.कार्यकारी दंडाधिकारी सो. राजापूर यांच्या न्यायालयातील प्रतिज्ञापत्र क्र-7009/2026 दि 03/09/2026 पाहून, श्रीधर जयराम नार्वेकर , अशोक जयराम नार्वेकर , रमाकांत जयराम नार्वेकर यांची नावे सात/बारा सदरी दाखल होणेसाठी नोंद केली.\nयेथे खाता क्रं.543, 8, 237 व\nगट नं. / स. नं. 51/11/अ, 29/5, 51/8, 58/7/अ",
  "talathi": "अमेय रामचंद्र साठे"
}
