{
  "village_code": "273200090408830000",
  "village_name": "मुसलमानवाडी ( डोंगर )",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 262,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:37:41Z",
  "surveys": [
    "1/1",
    "1/10",
    "1/11",
    "1/12",
    "1/13",
    "1/14",
    "1/15",
    "1/16",
    "1/17",
    "1/18",
    "1/19",
    "1/2",
    "1/20",
    "1/21",
    "1/22",
    "1/23",
    "1/24",
    "1/25",
    "1/26",
    "1/27",
    "1/28",
    "1/29",
    "1/3",
    "1/30",
    "1/31",
    "1/32",
    "1/33",
    "1/34",
    "1/35",
    "1/36",
    "1/37",
    "1/38",
    "1/39",
    "1/4",
    "1/5",
    "1/6",
    "1/7",
    "1/8",
    "1/9",
    "13/10",
    "16/10",
    "16/11",
    "16/12",
    "16/14",
    "16/15",
    "16/16",
    "16/17",
    "16/18",
    "16/19",
    "16/20",
    "16/21",
    "16/22",
    "16/23",
    "16/24",
    "16/25",
    "16/5",
    "16/6",
    "16/7",
    "16/8",
    "16/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल मिळकत मौजे मुसलमानवाडी (डोंगर) येथील असून भोगवटादार सदरी १)जमातूल मुस्लिमीन वहिवाटदार प्रेसिडेंट एज्युकेशन अँड वेल्फेअर कमिटी २)अध्यक्ष तामीरी मज्जिद कमिटी डोंगर ३)हसन बाबासो साखरकर ४)रहीम अ रहीमान काजी ५)हसन अल्ली तांडेल ६)फकीर बाबा पटेल ७)इब्राहिम सुलेमान तांडेल ८)हुसेन आदम बाबाजी ९)आबास अब्दुल्ला मालपेकर १०)जाफर हसनजी कादिर ११)जाफर आदम इसुब शेमना १२)जाफर इब्राहिम काळू १३)अ रहिमान अब्दुल्ला मस्तान १४)अजीजा सुलेमान बाबजी १५)कादिर मोहम्मद गुलामी यांची नावे दाखल आहेत,तसेच जमातूल मुस्लिम डोंगर असोसिएशन यांचे पत्र ग्रामपंचायत डोंगर चे तहकूब ग्रामसभा दिनांक 25/8/2025 चा ठराव क्रमांक १२/२ तसेच मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 (सन 1950 मुंबई अधिनियम क्रमांक 29)या अन्वये सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेचे नाव जमातून मुस्लिम डोंगर असोसिएशन असे नोंदवण्याबाबतचे दिनांक 21 जुले 2023 चे प्रमाणपत्र,संस्था नोंदणी अधिनियम 1860 (सन 1860 चा अधिनियम 21 )अन्वये जमातून मुस्लिम डोंगर असोसिएशन यांची नोंदणी दिनांक 31 मार्च 2023 चे प्रमाणपत्र पाहून भोगवटादार सदरी असणारी नावे कमी करून जमातुल मुस्लिमीन डोंगर असोशिएशन यांचे नाव घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "अनिकेत दत्तात्रय शिंदे"
}
