{
  "village_code": "273200090408910000",
  "village_name": "ससाळे",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 663,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:46:23Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्या. राजापूर\nलिहून घेणार : नितीन तुकाराम हातणकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 226 तपशिल : राजापूर तालुका कुणबी पतपेढी मर्या.राजापूर यांचा प्रदिप सखाराम हातणकर यांचे नावे रक्कम रुपये 700000/- (अक्षरी सात लाख मात्र ) चा बोजा - 460\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्या. राजापूर बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र. २२/२०२५-२६ दि.०९/०४/२०२५ तसेच दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्र. ८५९/२०२५ दि ०४/०६/२०२५ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n.",
  "talathi": "अमित अंकुश सुळेकर"
}
