{
  "village_code": "273200090408950000",
  "village_name": "जुवाठी",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:20:20Z",
  "surveys": [
    "2745"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून घेणार : जुवाठी हातिवले वि.का.स.सेवा सोसा.लि.जुवाठी, जुवाठी\nलिहून देणार : गुरुनाथ तुळाजी मयेकर रा. जुवाठी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक पहिले नंबर चे बुकचे भाग ५ चे ३६ वाल्माचे पान ७० ते ७३ याज वर ७६ फाईल दिनांक २१/१०/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ३०००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2745 वर इकरार बोजा दाखल करणेबाबत श्री गुरुनाथ तुळाजी मयेकर यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक जुवाठी हातिवले वि.का.स सेवा सोसा..लि.जुवाठी. यांचेकडील पत्र क्रमांक ६४/१८ दिनांक २१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..",
  "talathi": "वैभव सरदार पाटील"
}
