{
  "village_code": "273200090409240000",
  "village_name": "आगरेवाडी",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 455,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-06",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:30:12Z",
  "surveys": [
    "5/50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 06/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक./आरटीएस/फेरफार मान्यता /कावि -1544/एसआर.46/2026\nदिनांक - 29/10/2026 अन्वये बाजूस दाखल मिळकतीचे खातेदार श्री.वासुदेव नारायण आग्रे रा.आग्रेवाडी ता.राजापूर जि.रत्नागिरी यांनि 13/10/2026 रोजी चा अर्ज तसेच मा तहसिलदार राजापूर यांचे कडील आदेश क्रमांक./आरटीएस/फेरफार मान्यता /कावि -1544/एसआर.46/2026\nदिनांक - 29/10/2026 चा अहवाल अन्वये बाजूस दाखल मिळकतीचे भू धारणा प्रकार क्र वर्ग - १ कामी नोंद केली ( खालसा ) स.नं. / गट नं. = 5/50\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "सुरज बाबासो मिठारी"
}
