{
  "village_code": "273200090409290000",
  "village_name": "खरवते",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1099,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:36:59Z",
  "surveys": [
    "88/23",
    "89/4",
    "91/3",
    "95/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल मिळकतीचे खातेदार नारायण सदाशिव बावकर यांच्या हिश्श्यावर खरवते विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित मु /पो खरवते ता.राजापूर यांचा रक्कम रुपये ५०००००/-(पाच लाख रुपये )मात्र कर्जाची पुर्ण व्याजासह परतफेड केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत खरवते विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित खरवते यांचे कडील पत्र जा.क्र.१३/२०२६ दिनांक २१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिग्विजय प्रकाश निलवर्ण"
}
