{
  "village_code": "273200090409340000",
  "village_name": "धोपेश्वर",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 5068,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:25:18Z",
  "surveys": [
    "292/11",
    "305/4",
    "305/8",
    "306/2",
    "307/1",
    "307/7",
    "311/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nश्री. गौरव कृष्णा बंडबे यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ भिकू बाळू बंडबे]\nहे/ह्या दिनांक 23/11/1991 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :-\n1) लक्ष्मी भिकू बंडबे ( पत्नी ) मृ. दि. 26/07/2018\n2) कृष्णा भिकू बंडबे ( मुलगा ) मृ. दि. 26/09/2003\n3) कल्पना कृष्णा बंडबे ( सून )\n4) गौरव कृष्णा बंडबे ( नातू )\n5) सागर कृष्णा बंडबे ( नातू )\n6) अनंत भिकू बंडबे ( मुलगा )\n7) रविकांत भिकू बंडबे ( मुलगा ) मृ. दि. 15/08/2020\n8) रसिका रविकांत बंडबे ( सून )\n9) रुचिता रविकांत बंडबे ( नात )\n10) अंजली रविकांत बंडबे ( नात )\n11) वेदिका रविकांत बंडबे ( नात )\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा. कार्यकारी दंडाधिकारी सो. राजापूर यांचे समक्ष केलेले प्रतिज्ञाप्रत्र क्र. 7758/2026, दि. 29/09/2026, मृत्यु नोंदीचा दाखला, नगरसेवक यांचा वारस दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "प्रविण वेडू ढोले"
}
