{
  "village_code": "273200090409440000",
  "village_name": "पन्हळे तर्फे राजापूर",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1711,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:27:57Z",
  "surveys": [
    "123/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बाँक लि., रत्नागिरी\nलिहून देणार : श्री. राजेंद्र विठोबा सावंत रा. पन्हळे तर्फे राजापूर यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बाँक लि., रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक 65/535 दि. 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण वेडू ढोले"
}
