{
  "village_code": "273200090409470000",
  "village_name": "कणेरी",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1697,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:32:47Z",
  "surveys": [
    "32/1",
    "45/अ/1/12",
    "45/अ/1/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nश्री. शरद गोपीनाथ डोंगरकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ गोपीनाथ काळया डोंगरकर]\nहे/ह्या दिनांक 28/11/2005 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :- कै.राधाबाई गोपीनाथ डोंगरकर (विधवा पत्नी)या दि.०४/०५/१९९४ रोजी मयत, शरद गोपीनाथ डोंगरकर\nरश्मी रविंद्र भांडवलकर\nमालती गोपीनाथ डोंगरकर\nबाजूस दाखल मिळकती मध्ये कुळ कै. गोपीनाथ काळया डोंगरकर असे नाव नमूद आहे मात्र मृत्यू दाखला पाहता गोपीनाथ धर्मा डोंगरकर असे आहे त्या बाबत अर्जदार श्री. शरद गोपीनाथ डोंगरकर यांनी तहसील कार्यालय राजापूर येथील कार्यकारी दंडाधिकारी राजापूर यांच्या समोर केलेले प्रतिज्ञापत्र क्र.६६३९ /२०२६ तसेच मौजे कणेरी येथे स्थानिक चौकशी करून कुळ कै. गोपीनाथ काळया डोंगरकर व गोपीनाथ धर्मा डोंगरकर या नावाच्या व्यक्ती एकच असल्या ची पंचयादी केली असता\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात पोलीस पाटील दाखला, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "अनिकेत दत्तात्रय शिंदे"
}
