{
  "village_code": "273200090409710000",
  "village_name": "पेंडखळे",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3942,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:30:19Z",
  "surveys": [
    "105/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : अनिल पंढरीनाथ पटवर्धन रा. पेंडखळे यांनी दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1615-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1742379.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/1 क्षेत्र 2.2763 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल पंढरीनाथ पटवर्धन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1742379.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसागर अनिल पटवर्धन - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "हर्षुला पांडुरंग बोरसा"
}
