{
  "village_code": "273200090409820000",
  "village_name": "नेरकेवाडी",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 630,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:27:36Z",
  "surveys": [
    "18/3",
    "3/1",
    "4/10/18",
    "4/15",
    "5/4",
    "58/6",
    "59/1",
    "6/1",
    "60/3",
    "61/9",
    "7/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nमा. : अव्वल कारकून, राजापूर यांचेकडील\nआदेश क्रमांक : वा.र.अ.नं. ३०, फेरफार क्रमांक 17 , दिनांक : 06/07/1956\nअन्वये आदेशीत केल्या प्रमाणे गाव विभाजन पूर्वी मौजे गोठणे दोनिवडे येथील बाजूस मिळकतीचे खातेदार कै. नारायण गोविंद न्हावी हे मयत झालेनंतर त्यांचा मुलगा अंतू नारायण न्हावी यांचे नाव दप्तरी दाखल झाले. तसेच अंतू नारायण न्हावी हे मयत झालेनंतर त्यांचे वारस राजाराम अनंत उर्फ अंतू चव्हाण व इतर यांची नावे आज रोजी खात्यास दाखल आहेत. तसेच फेरफार क्रमांक 17 यामध्ये नमूद मयत वारस मुलगा असा उल्लेख केल्यानुसार केशव नारायण न्हावी यांचे नाव व बहिण सुनंदा नारायण न्हावी यांची नावे दप्तरी दाखल झालेली नाहीत. वर्दी अर्जदार निलेश वामन चव्हाण यांनी फेरफार, वंशावळ व प्रतिज्ञापत्र दाखल केलेनुसार त्यामध्ये नमूद अंतू नारायण न्हावी यांचे सख्खे भाऊ व बहिण यांची आज रोजी गाव विभाजन होऊन नवीन गाव मौजे नेरकेवाडी मधील बाजूस दाखल मिळकतीमध्ये नाव दाखल करणे कामी नोंद केली. , आज रोजी खाता क्रं.1608, 91 व\nगट नं. / स. नं. 18/3, 3/1, 4/10/18, 4/15, 5/4, 58/6, 59/1, 6/1, 60/3, 61/9, 7/3 यावर\n१) केशव नारायण न्हावी , २)सुनंदा नारायण न्हावी\nयांची नावे समाईकात समाविष्ट करण्यात येत आहे.",
  "talathi": "दिग्विजय प्रकाश निलवर्ण"
}
