{
  "village_code": "273200090409960000",
  "village_name": "पांगरी खुर्द",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1127,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:28:55Z",
  "surveys": [
    "48/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमाबंदी/कावि-276/2026\nआदेश दिनांक : 30/11/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत नामदेव तुकाराम फोंडके वगैरे यांच्या मालकीची असून मा.तहसीलदारसो,राजापूर यांचेकडील आदेश क्रमांक /जमाबंदी/कावी-276/2026 दिनाक 30/10/2026,तसेच उपकार्यकारी अभियंता पाठबंधारे प्रकल्प,बांधकाम विभाग,कुवारबाव-रत्नागिरी यांचेकडील दाखला जा.क्र.पाप्रबांविर/रेशा/18/1784 सन2026/ दि.26/10/2026 अन्वये सदर मिळकतीमध्ये इतर अधिकारात महाराष्ट्र शासन निर्णय क्र.आरपीए-2022/प्र.क्र.09/र-1 दि.11/02/2022 चे महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार- \"पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपदनाचा अधिकार अबाधीत ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तातरण व्यवहार अनुद्येय\" शेरा नमूद करणेसाठी नोंद घातली.",
  "talathi": "मारुती संजय कोदले"
}
