{
  "village_code": "273200090410010000",
  "village_name": "हरळ",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 701,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:49:49Z",
  "surveys": [
    "133",
    "837",
    "907"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहुन घेणार : पाचलगट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. पाचल, राजापूर\nलिहुन देणार : किर्ती धोंडू हरळकर रा. हरळ यांनी दुय्यम निबंधक,राजापूर यांचेकडील पहिले नंबरचे बुकाचे भाग 5 चे 36 वालमाचे पं 66 ते 69 याजवर 75 फाईल केले दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 133, 837, 907, वर बोजा दाखल करणेबाबत श्री किर्ती धोंडू हरळकर यांनी अर्ज दस्ताची प्रत व पाचलगट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. पाचल, राजापूर यांचेकडील पत्र क्रमांक 2025-2026/266 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल करणेकामी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशिष अश्रू अस्वले"
}
