{
  "village_code": "273200090410130000",
  "village_name": "ताम्हाणे",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 777,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:21:59Z",
  "surveys": [
    "18/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 23/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nगट नंबर / सर्वे नंबर 18/3 वरील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी ,शाखा- पाचल यांचा रक्कम रुपये 300000 /- चा फेरफार क्रमांक 522 ने घेतलेला बोजा खातेदार- श्री. नंदकिशोर अनंत सुर्वे यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री. नंदकिशोर अनंत सुर्वे यांचा अर्ज, मा. व्यवस्थापक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी, शाखा-पाचल यांचेकडील पत्र क्रमांक 56/260 दि.27/08/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "अतुल ज्ञानदेव रौंदळे"
}
