{
  "village_code": "273200090410180000",
  "village_name": "काजीर्डा",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:32:21Z",
  "surveys": [
    "55/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा पाचल , पाचल\nलिहून घेणार : विजय गुणाजी कदम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 55/15 तपशिल : विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा पाचल यांचा रक्कम रु ८००००(ऐशी हजार रु) चा बोजा विजय गुणाजी कदम यांच्या हिस्स्यापुरता - 885\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाचल यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक MGB/PACHAL/GDT/2026-27/ दि 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "मारुती संजय कोदले"
}
