{
  "village_code": "273200090410240000",
  "village_name": "सावडाव",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 536,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:47:23Z",
  "surveys": [
    "67/5/30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nविजय महादेव शेलार रा. सावडाव(खाता क्रमांक63) गट/सर्व्हे क्रमांक67/5/30, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nकेदार सुरेश शेलार , (खाता क्रमांक :-276)गट/सर्व्हे क्रमांक 67/5/30 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4400 आणि पोटखराब क्षेत्र 0.1400 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक राजापूर जिल्हा रत्नागिरी यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1470 दिनांक 17/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करण्यासाठी वर्दी अर्ज, विनामोबदला बक्षिसपत्र, सूची क्र 2 पाहून नोंद घातली.",
  "talathi": "कृष्णा बाबू गोरड"
}
