{
  "village_code": "273200094321000000",
  "village_name": "राजापूर",
  "taluka_name": "राजापुर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6199,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:39:07Z",
  "surveys": [
    "57/अ/1/अ/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : राजापूर अर्बन को-ऑप बँक लि. राजापूर\nलिहून घेणार : गुलाम महमंद अलिमिया ठाकुर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 57/अ/1/अ/8 तपशिल : राजापूर अर्बन को बँक लि राजापूर चा रक्कम रु आठ लाखाचा बोजा - 5001 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राजापूर अर्बन को बँक लि राजापूर बँक यांचेकडील पत्र जावक क्रमांक 188 दिनांक 06/10/2026 रोजी दिलेवरुन व दुय्यम निबंधक राजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 1818 दिनांक 16/10/2026 ने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शर्वरी महादेव आंबी"
}
