{
  "village_code": "273300010410290000",
  "village_name": "रामेश्वर",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2868,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:16:06Z",
  "surveys": [
    "63/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/एएलटी -7386/आयएलऐसपी-22/पा.नं.39/2026, क्रमांक-आयएनएसक्युआर/32 ग/रामेश्वर/4/2025\nआदेश दिनांक : 29/05/2026\nकॉलम नं. 3 मधील नमूद केलेल्या मिळकतीचे अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण देवगड यांचेकडील. क्रमांक/एएलटी -7386/आयएलऐसपी-22/पा.नं.39/2026, क्रमांक-आयएनएसक्युआर/32 ग/रामेश्वर/4/2025 दिनांक 29/05/2026 चे 32ग प्रमाणपत्र व मे. दुय्यम निबंधक देवगड जि. सिंधुदुर्ग यांचेकडील रजि. दस्त क्र.1004/2026 चे खरेदी प्रमाणपत्र आलेवरून इतर हक्कातील जमीन मालकाचे नाव कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "विपश्यना रविंद्र डिगे"
}
