{
  "village_code": "273300010410290000",
  "village_name": "रामेश्वर",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 2870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:16:06Z",
  "surveys": [
    "251/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा विजयदुर्ग , देवगढ\nलिहून देणार : विश्वानंद देविदास घारकर व नम्रता देविदास घारकर रा. रामेश्वर यांनी दुय्यम निबंधक देवगढ यांनी दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/-( दोन लाख )कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 251/4 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा विजयदुर्ग यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No.VJD/AJ:2026-27/16 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात त्यांच्या हिश्यावर रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विपश्यना रविंद्र डिगे"
}
