{
  "village_code": "273300010410320000",
  "village_name": "ठाकुरवाडी",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 1095,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:59:17Z",
  "surveys": [
    "70/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीमध्ये मा. तहसिलदार, देवगड यांचे न्यायालयात मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,1948 कुळवहिवाट कायदा कलम 70ब अंतर्गत अबुबकर महमद सोलकर हे 0.0500 हे.आर.चौ.मी. क्षेत्रात दिनांक 01/04/1957 नंतरचे कुळ असल्याचे ठरविणेत आले आहे. त्यानुसार सक्षम अधिकारी मा. तहसिलदार, देवगड यांचेकडील आदेश क्रमांक- कुळवहिवाट/टे.के.क्र.70ब/4(2)80/2025, दिनांक : 29/05/2026 नुसार 7/12 मध्ये बदल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "स्वेतांजली कमलाकर खरात"
}
