{
  "village_code": "273300010410350000",
  "village_name": "सौंदाळे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 6404,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:20:04Z",
  "surveys": [
    "240/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस नमुद मिळकतीमध्ये संजय अनंत राणे यांनी दुय्यम निबंधक देवगड यांचे कडील साठेकरार दस्त क्र-140 दिनांक- 23/10/2026 रोजी रक्कम रुपये-200000/-(रक्कम रुपये-दोन लाख मात्र) साठेकराराने घेतली असून लिहून देणार (1)मंगेश मधुकर राणे यानी 1/2 संपूर्ण अविभक्त हिश्श्याची समाईकात साठेकराराने दिलेले क्षेत्र-0-10-15 हे अविभक्त हिश्श्याची समाईकात साठेकरार केले आहे तरी 7/12 सदरी अर्जदार-संजय अनंत राणे यांचे नांव दाखल करणे कामी नोंद केली.",
  "talathi": "शांतेश गिरीश नाडकर्णी"
}
