{
  "village_code": "273300010410350000",
  "village_name": "सौंदाळे",
  "taluka_name": "देवगड",
  "district_name": "सिंधुदुर्ग",
  "mut_no": 6406,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:20:04Z",
  "surveys": [
    "131/2",
    "142/16",
    "142/40",
    "143/13",
    "143/59",
    "149/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : वाघोटण सौंदाळे ग्रुप.वि.का.सह.सेवा.सोसा.लि.वाघोटण,\nलिहुन देणार : पृथ्वीराज जयराम नार्वेकर यांच्या वैयक्तीक हिश्श्यावर गट नंबर/ सर्वे नंबर 149/13, 142/16, 142/40, 143/13, 143/59, 131/2\nयांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन 7/12 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पृथ्वीराज जयराम नार्वेकर , यांनी अर्ज व वाघोटण सौंदाळे ग्रुप.वि.का.सह.सेवा.सोसा.लि.वाघोटण,\nयांचेकडील पत्र क्रमांक 259/2026 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शांतेश गिरीश नाडकर्णी"
}
